06.03.2026 Debate Competition at LAD college

एल. ए. डी महाविद्यालयात दि. 06 मार्च 2026 ला झालेल्या वादविवाद स्पर्धेत व्ही एम व्ही महाविद्यालयातील कु. पूजा पाल ला प्रथम पारितोषिक रोख रक्कम रुपये 2000 आणि स्मृतिचिन्ह मिळाले. त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभय मुदगल यांनी तिचे अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.