The Motto of NSS “Not Me But You”, reflects the essence of democratic living and upholds the need for self-less service. NSS helps the students development & appreciation to other person’s point of view and also show consideration towards other living beings. The philosophy of the NSS is a good doctrine in this motto, which underlines on the belief that the welfare of an individual is ultimately dependent on the welfare of the society as a whole and therefore, the NSS volunteers shall strive for the well-being of the society.
Sr. no |
Name |
Designation |
---|---|---|
1 |
Dr. A.I. Mudgal |
Principal |
2 |
Dr. A. B. Awachat |
Convener |
3 |
DPES - Dr. N. A. Pandva |
Member |
4 |
Dr. (Mrs.) M. A. Deshmukh |
Member |
5 |
Dr. A. K. Bondre |
Member |
6 |
Mr. V. B. Kamble |
Member |
7 |
Dr. A. C. Yuqandhar |
Member |
8 |
Dr. (Mrs.) R. M. Jadhav |
Member |
9 |
Mr. P. S. Rewatkar |
Member |
10 |
Mr. Y. N. Kanadia |
Member |
राष्ट्रीय सेवा योजना समिती आणि सांस्कृतिक कार्य समितीच्या माध्यमातून दिनाक 09 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम महाविद्यालयात साजरा करण्यात आला. या अनुषंगाने महाविद्यालयातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना सकाळी १०.०० वाजता ‘पंच प्रण’ शपथ देण्यात आली.
दिनांक १९ ऑगस्ट २०२३ रोजी विद्यापीठातर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत वृक्षदिंडी, वृक्षारोपण आणि वीरो को नमन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी उपस्थित सर्व स्वयंसेवकांना आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांना ‘पंच प्रण’ शपथ दिली. यानंतर विद्यापीठ परिसरात प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अविनाश अवचट आणि महाविद्यालयातील 10 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभय मुदगल यांनी विद्यार्थी प्रतिनिधी नयन राऊत याला आर. डी. परेडसाठी निवड झाल्याबद्दल सन्मानित केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. अविनाश अवचट, प्रा.विलास कांबळे, डॉ.अरविंद युगंधर आणि डॉ. मीना देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. अविनाश अवचट यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी नंदनी प्रजापती आणि आभार कुमार नयन राऊत यांनी केले. या कार्यक्रमात 141 विद्यार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय सेवा योजना समिती आणि NCC च्या माध्यमातून ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमांतर्गत आणि महात्मा गांधी जयंती निमित्त दिनांक 3 ऑक्टोबर 2023 रोजी महाविद्यालय परिसर आणि वर्धमान नगर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभय मुदगल यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
राष्ट्रीय सेवा योजना समिती आणि क्रीडा विभागच्या माध्यमातून 14 ऑगस्ट 2023 रोजी महाविद्यालय आणि वर्धमाननगर परिसरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभय मुदगल, आय क्यू एसी समन्वयक डॉ. शुचीस्मिता मिश्रा आणि प्रा.नितीन गायकवाड उपस्थित होते. या रॅलीमध्ये 750 प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी एक दिवसीय स्वच्छता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक साहिल चौधरी, नंदनी प्रजापती आणि रिया काळमेघ यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
Red Ribbon Club and District Surgical General Hospital, Nagpur (DAPCU) and other colleges of the city jointly organized a public awareness rally on World AIDS Day on 2nd December 2024 with the aim of creating awareness among the people about AIDS. The rally started from Indira Gandhi Government Medical College and Hospital Nagpur. In this rally, 16 students and 5 professors of National Service Scheme and Red Ribbon Club from VMV Commerce JMT Arts and JJP Science College Nagpur participated in the rally.
With respect to the circular of the Directorate of Education (Higher Education), Government of Maharashtra, to celebrated “The Constitution Amrit Mahotsav” for the year 2024-25, to clarify the philosophy, values, ideals and purpose of making the Indian Constitution, VMV Commerce, JMT Arts and JJP Science College organized Constitution Day on Tuesday, 26 November 2024. On the occasion of Constitution Day, the collective oath by reading the Preamble of the Indian Constitution was administered by Officiating Principal Dr. Abhay Mudgal. At this time, a total 65 program officers under National Service Scheme, all the professor members of the committee, heads of NCC, students and staff members were present.